• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सोलापुरात भाजपाकडून धर्मगुरूच लोकसभेच्या मैदानात?
  • SPECIAL REPORT : सोलापुरात भाजपाकडून धर्मगुरूच लोकसभेच्या मैदानात?

    News18 Lokmat | Published On: Mar 10, 2019 11:34 PM IST | Updated On: Mar 10, 2019 11:37 PM IST

    सागर सुरवसे, सोलापूर, 10 मार्च : सोलापुरात दोन्ही देशमुख मंत्र्यांनी पहिल्यांदाच आपल्यातले मतभेद विसरून चक्क एका लिंगायत धर्मगुरूलाच लोकसभेच्या मैदानाच उतरवण्याचा घाट घातला आहे. पण, या महाराजांचं जात प्रमाणपत्रंच बोगस असल्याचा गौप्यस्फोट विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी