• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पुण्यातही शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटणार?
  • SPECIAL REPORT : पुण्यातही शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटणार?

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 10:17 PM IST | Updated On: Sep 20, 2019 10:17 PM IST

    पुणे, 20 सप्टेंबर : पुण्यात गेलेले तीन महिने रिक्त असलेल्या शिवसेनेच्या शहर प्रमुखपदी संजय मोरे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी आठपैकी चार जागांची मागणी केली आहे. त्यामुळे जागावाटपावरून वाद पेटण्याची चिन्ह आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी