• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : नाराज मित्रांना सेना-भाजप कसं सांभाळणार?
  • Special Report : नाराज मित्रांना सेना-भाजप कसं सांभाळणार?

    News18 Lokmat | Published On: Feb 22, 2019 08:56 PM IST | Updated On: Feb 22, 2019 08:56 PM IST

    मुंबई, 22 फेब्रुवारी : काँग्रेस आघाडीतील घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू असतानाचं युती आणि मित्रपक्षामध्ये नाराजी असल्याचं आता उघड़ झालं. युतीच्या घोषणा करताना डावलण्यात आल्याची मित्रपक्षांमध्ये भावना तयार झाली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप-सेनेला मित्रक्षपत्रांच्या नाकदुऱ्या काढताना नाकी नऊ येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading