• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पोषण आहार कंत्राटामध्ये पंकजा मुंडेंकडून काय चुकलं?
  • SPECIAL REPORT : पोषण आहार कंत्राटामध्ये पंकजा मुंडेंकडून काय चुकलं?

    Sachin Salve | Published On: Mar 9, 2019 10:38 PM IST | Updated On: Mar 9, 2019 10:38 PM IST

    प्रफुल्ल साळुंखे, मुंबई, 09 मार्च : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या महिला आणि बाल कल्याण विभागानं अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरवठा करण्यासाठीच्या काढलेल्या पोषण आहाराचं कंत्राट सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानं राज्य सरकार आणि पंकजा मुंडेंना मोठा दणका बसला आहे. पोषण आहाराचं कंत्राट देताना नियमांचं उल्लंघन केल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close