News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'या वयात पाण्यासाठी 2-3 किलोमिटर चालावं लागतंय, लेकरांना कसं मोठं करायचं?'
  • SPECIAL REPORT : 'या वयात पाण्यासाठी 2-3 किलोमिटर चालावं लागतंय, लेकरांना कसं मोठं करायचं?'

    News18 Lokmat | Published On: May 1, 2019 08:27 PM IST | Updated On: May 1, 2019 08:27 PM IST

    मुजीब शेख, नांदेड, 01 मे : नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईनं ग्रासलं असून हंडाभर पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील 66 गावात आज 73 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, टँकरचे पाणी पुरत नसल्यामुळं लोकांना पाण्यासाठीची भटकंती करावी लागत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी