• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मुंबईत मतदानासाठी 10 हजार पोलिसांचा खडा पहारा
  • SPECIAL REPORT: मुंबईत मतदानासाठी 10 हजार पोलिसांचा खडा पहारा

    News18 Lokmat | Published On: Apr 28, 2019 08:15 PM IST | Updated On: Apr 28, 2019 08:15 PM IST

    मुंबई, 28 एप्रिल : लोकसभेच्या मतदानासाठी मुंबईत जिल्हा प्रशासनाकडून सगळी तयारी करण्यात आली आहे. 2601 मतदान केंद्रावर मुंबईकरांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबईत जवळपास 10 हजार पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. पाहुयात यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी