• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : कंगनाची नौटंकी सुरूच, आता पत्रकारांना दिलं थेट चॅलेंज
  • SPECIAL REPORT : कंगनाची नौटंकी सुरूच, आता पत्रकारांना दिलं थेट चॅलेंज

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 10:04 PM IST | Updated On: Jul 11, 2019 10:14 PM IST

    मुंबई, 11 जुलै : कंगना रानावतची नौटंकी काही थांबत नाही. पत्रकारांनी मला बॅन करावं, अशी आव्हानाची भाषा कंगनानं केली आहे. कंगनाचा व्हिडिओ तिची बहीण रंगोलीनं ट्विटरवर शेअर केला आहे. दरम्यान, कंगनाच्या वकिलांनी एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट्स गिल्डला बहिष्काराबद्दल नोटीस पाठवली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close