• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : अमेरिकेत इम्रान खान यांचं 'मान न मान मैं तेरा मेहमान'!
  • SPECIAL REPORT : अमेरिकेत इम्रान खान यांचं 'मान न मान मैं तेरा मेहमान'!

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 11:05 PM IST | Updated On: Jul 22, 2019 11:05 PM IST

    मुंबई, 22 जुलै : अमेरिकेनं इम्रान खान यांना चक्क प्रोटोकॉल द्यायला नकार दिला. त्यामुळे लाज वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या अॅम्बसीला कार आणि खासगी सुरक्षारक्षक भाड्यानं घ्यावे लागले. तीन दिवसासाठी पाकिस्तानला या देखाव्यासाठी तब्बल साडेचार लाख डॉलर्स खर्च करावे लागणार आहेत. एकंदरीतच अमेरिकेनं पाहुण्यांचा चांगलात पाणउतारा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी