• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शेतकऱ्यांनी केला टॉवर योग, केली ही मागणी
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शेतकऱ्यांनी केला टॉवर योग, केली ही मागणी

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 09:34 PM IST | Updated On: Jun 21, 2019 09:34 PM IST

    हर्षल महाजन आणि विवेक कुलकर्णी, मुंबई, 21 जून : भीषण दुष्काळाचा सामना करावा लागलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी हतबल होवून आत्महत्येचा मार्ग अवलंबला आहे. त्यात सरकार शेतकऱ्यांबद्दल अनेक दावे करतं आहे. त्यामुळे आज योग दिनाचं औचित्य साधून शेतकऱ्यांनी हास्य योगाकरून सरकारचा निषेध केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी