• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: शीख दंगलींवरून काँग्रेस मोदींच्या जाळ्यात अडकलाय का?
  • SPECIAL REPORT: शीख दंगलींवरून काँग्रेस मोदींच्या जाळ्यात अडकलाय का?

    News18 Lokmat | Published On: May 10, 2019 10:09 PM IST | Updated On: May 10, 2019 10:09 PM IST

    नवी दिल्ली, 10 मे : 2014 मध्ये मणिशंकर अय्यर आणि आता सॅम पित्रोदा यांनी काँग्रेसला अडचणीत आणलं. 1984 ची दंगल झाली ती झाली असं म्हणत राहुल गांधींचे गुरू सॅम पित्रोदा यांनी शीख समाजाचा रोष ओढवून घेतला. त्यामुळे दिल्ली आणि पंजाबच्या मतदानाच्या तोंडावर दंगलीचं राजकारण तापलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी