• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : एक चुकीचा निर्णय, ग्लायडिंग त्याच्या जीवावर बेतले
  • SPECIAL REPORT : एक चुकीचा निर्णय, ग्लायडिंग त्याच्या जीवावर बेतले

    News18 Lokmat | Published On: Feb 13, 2019 09:23 PM IST | Updated On: Feb 13, 2019 09:23 PM IST

    किरण मोहिते, पाचगणी, सातारा, 13 फेब्रुवारी : पॅराग्लायडिंग या धाडसी खेळाची दिवसेंदिवस क्रेझ वाढतेय, लोक पाचगणी आणि लोणावळा खंडाळ्यात पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवण्यासाठी जातात. मात्र, बुधवारी एका कोरियन पॅराग्लायडरचा अपघाती मृत्यू झाला. पाचगणीच्या अभेपुरी गावातील एका झाडावर त्याचा मृतदेह आढळून आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी