News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : येडियुरप्पांनी भाजपला दिले 1800 कोटी, काँग्रेसचा डायरी बाँब
  • SPECIAL REPORT : येडियुरप्पांनी भाजपला दिले 1800 कोटी, काँग्रेसचा डायरी बाँब

    News18 Lokmat | Published On: Mar 22, 2019 11:33 PM IST | Updated On: Mar 22, 2019 11:44 PM IST

    22 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता रंगात येऊ लागली असताना काँग्रेसच्या हाती 'डायरी बॉम्ब' लागला. एका न्यूज रिपोर्टच्या हवाल्यानं भाजपचे नेते भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पांनी भाजपच्या केंद्रीय समितीला 1800 कोटी वाटले असल्याच्या रिपोर्टवरून काँग्रेसनं जोरदार हल्लाबोल केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी