मस्तवाल बैलांशी शर्यत लावण्याचा थरार! या सिनेमाची होईल आठवण

तुम्ही 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट पाहिला असेल तर या 'बुल फेस्टिवल'चा थरार तुम्हाला नक्कीच कळू शकेल. स्पेनमध्ये दरवर्षी अशी मस्तवाल बैलांशी शर्यत रंगते. हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच फरहान अख्तर, ह्रतिक रोशन, अभय देओल यांनी साकारलेल्या तीन मित्रांची आठवण होईल आणि अशी एक मस्त ट्रीप करावीशी वाटेल.

  • Share this:

स्पेनमधला बुल फेस्टिवल हा एक रांगडा खेळ आहे. मस्तवाल बैलांच्या पुढे पळून शर्यत जिंकायची हे या खेळाचं स्वरूप.

या बुल फेस्टिवलसाठी जगभरातून इथे पर्यटक येतात.

स्पेनमधल्या पँपलोनामध्ये दरवर्षी हा फेस्टिवल भरतो.

मस्तवाल बैलांशी अशी शर्यत म्हणजे जीवाला धोकाच. पण भीतीवर मात करून या शर्यतीत धावण्याचं अनेकांचं स्वप्न असतं.

हा बुल फेस्टिवल बघण्यासाठी रस्त्यावरच्या घराघरांत एकच झुंबड उडते.

बैलांशी शर्यत लावणाऱ्या या शूरवीरांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पेनमधले रस्ते दणाणून जातात.

तुम्हाला स्पेनची टूर करायची असेल तर या बुल फेस्टिवलची वेळ साधूनच जायला हवं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या