वयाच्या 51 व्या वर्षी बाप झाला टीव्हीचा हा प्रसिद्ध अभिनेता

खऱ्या आयुष्यात बाप होणं काय असतं याचा अनुभव त्यांना पुन्हा एकदा काल मिळाला. गुडी पाडव्याच्या दिवशी ते बाबा झाले.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 04:29 PM IST

वयाच्या 51 व्या वर्षी बाप झाला टीव्हीचा हा प्रसिद्ध अभिनेता

टीव्हीचा नावाजलेला चेहरा असलेले अभिनेता सूरज थापर यांनी आतापर्यंत अनेकदा वडिलांची भूमिका साकारली असेल. पण खऱ्या आयुष्यात बाप होणं काय असतं याचा अनुभव त्यांना पुन्हा एकदा काल मिळाला. गुडी पाडव्याच्या दिवशी ते दुसऱ्यांदा बाबा झाले. सूरज यांची पत्नी दिप्ती ध्यानीने मुलाला जन्म दिला.

सूरज यांना पाच वर्षांचा मोठा मुलगा आहे. मोठ्या मुलाचं नाव विश्वम असं आहे. एका एण्टरटेनमेन्ट वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सूरज म्हणाले की, मला आणि दिप्तीला मुलगी व्हावी असं वाटत होतं. पण देवाने आम्हाला मुलगा दिला. आता दोन मुलं आहेत तर त्यांच्या लग्नानंतर दोन मुली येतील.

सूरज पुढे म्हणाले की, दिप्तीला मुलगीच व्हावी असं वाटत होतं त्यामुळे तिने नर्सला मुलगा आहे की मुलगी हे दुसऱ्यांदा तपासून पाहायला सांगितलं. मला हे जेव्हा कळलं तेव्हा मी हसायलाच लागलो.

Loading...

सूरज पुढे म्हणाला की, ‘आम्ही तर मुलीचं नावंही ठरवलं होतं. पण आता आम्हाला मुलाचं नाव शोधावं लागेल. मला आधीपासूनच माहीत होतं की मला दोन मुलं होतील. दोन मुलं असतील तर त्यांच्यामधलं प्रेम वाढतं आणि नाती काय असतात ते कळतं.’

दोन मुलं असली तर एकमेकांना कसं सांभाळायचं ते त्यांना चांगलं कळतं. एक मुलगा झाल्यावर जर दुसरी मुलगी झाली तर कुटूंब पूर्ण होतं. मुलींचा स्वतःचा असा एक चार्म असतो. त्यांच्यामुळे आयुष्यात एक स्थिरता येते. पहिल्या मुलाप्रमाणेच दुसऱ्याचं संगोपन करण्याचा आमचा सर्वांचाच प्रयत्न असेल.

सूरज यांनी २०१२ मध्ये दिप्ती ध्यानी यांच्याशी लग्न केलं. नई पहचान, रजिया सुल्तान, चंद्रगुप्त मौर्य अशाप्रकारच्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2019 04:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...