…म्हणून सोनमची होतेय महेंद्रसिंग धोनीबरोबर तुलना

सोनम कपूर आणि तिचा नवरा आनंद आहुजा हे आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 03:24 PM IST

…म्हणून सोनमची होतेय महेंद्रसिंग धोनीबरोबर तुलना

सोनम कपूर आणि तिचा नवरा आनंद आहुजा हे आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. कामाच्या निमित्ताने दोघंही सतत प्रवास करत असतात. प्रवासादरम्यानचेही अनेक फोटो दोघं इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.

या फोटोमध्ये सोनम आणि आनंद आरामात एअरपोर्टवरच्या जमिनीवर बसलेले दिसत आहेत. एकीकडे आनंद लॅपटॉप उघडून आपलं काम करत आहे तर फॅशन दीवा सोनम आपल्या स्टाइल स्टेटमेंटने लोकांचं मन जिंकत आहे. दोघं एकमेकांसोबत फार आनंदी दिसत होते.

सोनमचा फोटो पाहून चाहत्यांना महेंद्र सिंग धोनीच्या फोटोची आठवण झाली. धोनीने त्याचा आणि पत्नी साक्षीचा एअरपोर्टवरचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघं एअरपोर्टच्या जमिनीवर झोपलेले दिसत आहेत. धोनीने लिहिले की, ‘जेव्हा सकाळची फ्लाइट पकडायची असते तेव्हा अशीच अवस्था असते.’

Loading...

सोनमच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, नुकतीच ती एक लडकी को देखा तो ऐसा लगा सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

समलैंगिकतेवर हा सिनेमा आधारित होता. सोनम, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका या सिनेमात होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...