• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भीषण आगीत पोलीस ठाण्यातील 300 गाड्या जळून खाक
  • VIDEO: भीषण आगीत पोलीस ठाण्यातील 300 गाड्या जळून खाक

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 12:50 PM IST | Updated On: Mar 17, 2019 12:55 PM IST

    सोलापूर, 17 मार्च : पोलीस आयुक्तालयामागील सदर बझार पोलीस ठाण्याच ठेवलेल्या जप्तीच्या गाड्या भीषण आगीत जळून खाक झाल्या. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, पण तोवर जवळपास 300 गाड्या जळून खाक झाल्या होत्या. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगीमुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट उठत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी