• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पवारांना धक्का देण्याची तयारी, बार्शीच्या राजकारणात चाललंय काय?
  • SPECIAL REPORT: पवारांना धक्का देण्याची तयारी, बार्शीच्या राजकारणात चाललंय काय?

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2019 07:29 AM IST | Updated On: Aug 18, 2019 07:29 AM IST

    सोलापूर, 18 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही पवारांना दे धक्का देण्याची तयारी दाखवली आहे. किंबहुना त्यासाठी त्यांनी पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारून आपल्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेणं पसंत केलं. पाहुयात बार्शीच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय ?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी