मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धक्कादायक! सोशल मीडियावर प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत SEX करण्यासाठी मागितले जातायत लाखो रुपये

धक्कादायक! सोशल मीडियावर प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत SEX करण्यासाठी मागितले जातायत लाखो रुपये

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला या धंद्यासाठी आपली खोली भाड्याने द्यायच्या आणि त्याचे त्यांना पैसे मिळायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला या धंद्यासाठी आपली खोली भाड्याने द्यायच्या आणि त्याचे त्यांना पैसे मिळायचे.

सोशल मीडियावर सध्या अनोखळी लोकांकडून फक्त रात्र घालवण्यासाठी लाखोंची ऑफर.

  • Published by:  Priyanka Gawde
न्यूयॉर्क, 20 जानेवारी : सोशल मीडियावर सध्या अनोखळी लोकांकडून फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर प्रभावी महिलांना सेक्स ऑफर देण्यात येत आहे. याच बर्‍याच अभिनेत्री, मॉडेल्स आणि इतर व्यावसायिक महिलांचा समावेश आहे. एवढेच नाही तर शारीरिक संबंध जोपासण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये मागितलेही जातात. बीबीसीच्या व्हिक्टोरिया डर्बशायर टीव्ही कार्यक्रमात सोशल मीडियावर प्रभावी (influencer) म्हणून काम करणाऱ्या महिलांसोबत ही घटना घडली. या कार्यक्रमातील एक महिलेने, सोशल मीडियावर एक व्यक्तीने महिलांची एक यादी तयार केली आहे. यात पुरुषांना पर्याय दिले जातात. त्यानंतर पुरुष या यादीतून महिलांची निवड करतात. वाचा-गे कपल असलेल्या आयुष्मान-जितेंद्रचा लिपलॉक KISS आणि ड्रामा! वाचा-आईसारखी दिसते! जान्हवी कपूरच्या साडीतील लूकने चाहत्यांना भुरळ टीव्ही रिएलिटी शोमध्ये भाग घेतलेल्या टीन लेक्सी क्लार्सन याबाबत धक्कादायक खुलासा केला. लेक्सीनं, तीला सोशल मीडियावर असे मसेजे आले असल्याचे सांगत, तीला 46-50 लाखांची ऑफर देण्यात आली होती. मात्र तिनं त्या इसमाला ब्लॉक केले. असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही आहे. लेक्सी 19 वर्षांची असताना तिला एक इसमाने जेवणासाठी 18 लाख रुपयांची ऑफर दिली होती. पण जेव्हा टीन लव्ह आयलँड टीव्ही कार्यक्रमात सामील झाली तेव्हा एका एजन्सीने तिला एका पुरुषासोबत 5 रात्री घालवण्यासाठी 46 लाख रुपयांची ऑफर दिली. ऑफरची अट अशी होती की, तीने याबाबत कोणालाचा जाहीरपणे सांगायचे नाही. वाचा-रात्री पत्नीने दरवाजा उघडण्यासाठी केला उशीर, DSPने झाडल्या गोळ्या वाचा-पंढरपूर मर्डर मिस्ट्री, कार सापडल्याने खून प्रकरणातील वाढला सस्पेन्स फक्त टीनच नाही तर या टीव्ही शोमध्ये सामील झालेल्या रोझी विल्यम्सनेही याबाबत खुलासा केला. दुबईतील एका व्यक्तीची 'साथीदार' होण्यासाठी तिला वर्षाकाठी सुमारे 90 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती, तसेच कपड्यांसह इतर वस्तूंच्या किंमतीसह.
First published:

Tags: Sex racket, Sex ratio

पुढील बातम्या