Home /News /news /

VIDEO: स्मृती इराणींची गांधी घराण्यावर जहरी टीका

अमेठी, 6 मे: लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. अमेठीतून स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी अशी अटी-तटीची लढत आहे. स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस घराण्याचा सर्व पक्षांनाही त्रास झाला. गांधी घराण्यानं सपा-बसपाचाही अपमान केला.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: BJP, Congress, Election 2019, Lok sabha election 2019, Voting

    पुढील बातम्या