मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

KK Last Rites : याद आऐंगे ये पल; केकेवर उद्या मुंबईत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

KK Last Rites : याद आऐंगे ये पल; केकेवर उद्या मुंबईत शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक केक (KK Death Updates) याचं मंगळवारी रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी केकेची अकाली एक्झिट सर्वांना चटका लावून गेली.

  • Published by:  Mansi Joshi
First published: