आतापर्यंत कोरफडीचे फायदे वाचले असतील, आज त्याच्या नुकसानाबद्दल जाणून घेऊ...

कोरफड हे सर्वात सुंदर ब्युटी प्रोडक्ट मानलं जातं. अनेक लोक आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून कोरफड खातातही.

  • Share this:

अनेक लोक आजही आरोग्यासाठी गुणकारी म्हणून कोरफड खातात. पण कोरफड खाण्याचे नुकसानही आहेत.

आज आम्ही तुम्हाला कोरफड खाल्यावर नक्की काय नुकसान होऊ शकतात त्याबद्दल सांगणार आहोत.

हे तर साऱ्यांनाच माहीत आहे की कोरफडीचे फायदे अनेक आहेत पण तेवढेच त्याचे नुकसानही आहेत. याबद्दल फारसं कोणाला माहीत नसतं.

कोरफडीमुळे कर्करोगासारखा आजारही होऊ शकतो. कर्करोग कसा होऊ शकतो याबद्दल थोडं जाणून घेऊ

कोरफडीमुळे कर्करोगासारखा आजारही होऊ शकतो. कर्करोग कसा होऊ शकतो याबद्दल थोडं जाणून घेऊ

कोरफड हे सर्वात सुंदर ब्युटी प्रोडक्ट मानलं जातं. अनेक लोक आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून कोरफड खातातही.

कोरफड हे सर्वात सुंदर ब्युटी प्रोडक्ट मानलं जातं. अनेक लोक आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून कोरफड खातातही.

कोरफडीच्या रसात एन्थ्रोक्विनोन असते. कोरफड खाल्यामुळे तुम्हाला हगवण किंवा अल्सर होऊ शकतो.

तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतं. तसेच पोटाचे विकारही होऊ शकतात.

कोरफड खाल्यावर अनेकदा त्वचेला खाज येते आणि छातीतही दुखू शकतं.

गरोदर महिलाही अनेकदा कोरफड पौष्टिक म्हणून ती खातात. मात्र त्याचा उलट परिणाम होऊन गर्भाची वाढ होण्यापेक्षा ते संकुचित पावते.

हृदयाचा विकार असणाऱ्यांनी कोरफड कधीच खाऊ नये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 07:47 AM IST

ताज्या बातम्या