SHWETA RATHORE : PHOTOS भारताच्या या महिला खेळाडूचे सिक्स पॅक पाहाल तर व्हाला थक्क

शिक्षणातही श्वेता मागे नाही. तिने मणिपुर विद्यापिठातून बायोकेमिकल इंजीनिअरींग केले.

News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2019 04:58 PM IST

SHWETA RATHORE : PHOTOS भारताच्या या महिला खेळाडूचे सिक्स पॅक पाहाल तर व्हाला थक्क

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिटनेस फेस्टिव्हलमध्ये साऱ्यांच्या नजरा जगातील सर्वोत्कृष्ट बॉडी-बिल्डरवर असेल.

मात्र भारताच्या नजरा मा श्वेता राठोरवरच खिळलेल्या असतील यात काही शंका नाही. श्वेता ही भारताची प्रोफेशनल अथलिट आहे.

श्वेताने जगभरात भारताचं नाव उंचावलं आहे. श्वेताने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावलं. पदक पटकावणारी श्वेता ही पहिली भारतीय महिला आहे.

Loading...

२०१४ मध्ये श्वेताने डब्ल्यूबीएफ चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावलं. त्यानंतर २०१५ मध्ये उझबेकिस्तानमध्ये झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिने रौप्य पदकाची कमाई केली.

राजस्थानच्या जयपुरमध्ये श्वेता लहानाची मोठी झाली. या क्षेत्रात येण्यासाठी तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला.

राजस्थानच्या जयपुरमध्ये श्वेता लहानाची मोठी झाली. या क्षेत्रात येण्यासाठी तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला.

शिक्षणातही श्वेता मागे नाही. तिने मणिपुर विद्यापिठातून बायोकेमिकल इंजीनिअरींग केले.

शिक्षणातही श्वेता मागे नाही. तिने मणिपुर विद्यापिठातून बायोकेमिकल इंजीनिअरींग केले.

ती स्वतः एक उद्योजिका असून फिटनेस फॉरेव्हर ही अकादमी तिने मुंबईत सुरू केली आहे. ती अनेक एनजीओसोबतही काम करते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2019 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...