अभिषेक बच्चनच्या बहिणीचंही होतं सलमान खानवर क्रश

सलमान आणि ऐश्वर्यामध्ये भले कसेही संबंध असो मात्र आजही बच्चन कुटुंब आणि सलमान खान यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jan 23, 2019 05:09 PM IST

अभिषेक बच्चनच्या बहिणीचंही होतं सलमान खानवर क्रश

करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये सेलिब्रिटी अशा अनेक गुपीतांचा खुलासा करतात की ज्याबद्दल आपण विचारही करू शकत नाही.

करणच्या या शोमध्ये अभिषेक बच्चन आणि त्याची मोठी बहिण श्वेता बच्चन आल्या होत्या. यावेळी दोघांनी एकमेकांची अनेक गुपितं उघड केली.

अनेकांना हे माहीत नसेल की श्वेता बच्चन हीचं क्रशही सलमान खान होतं. याच शोमध्ये तिने स्वतः याबद्दल सांगितले.

Loading...

श्वेता म्हणाली की, तरुण वयात तिला सलमान खान फार आवडायचा. सलमानचा ‘मैंने प्यार किया’ सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा ती लंडनमध्ये होती. तेव्हा तिने अभिषेकला सलमानने सिनेमात घातलेली ‘Friends’ टोपी विकत आणायला सांगितलेली.

अभिषेकने सांगितलं की तो अनेकदा श्वेतासाठी स्वतःच्या पॉकेटमनीमधून सलमान आणि आमिर खानच्या लाइव्ह शोचे तिकीट काढून द्यायचा. श्वेताला आमिरही आवडायचा. पण सलमानपेक्षा जास्त नाही.

आता हे सर्वांनाच माहीत आहे की, सलमान खान आणि ऐश्वर्या अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. अभिषेकच्याआधी ऐश्वर्याने सलमानला डेट केलं आहे.

आता हे सर्वांनाच माहीत आहे की, सलमान खान आणि ऐश्वर्या अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. अभिषेकच्याआधी ऐश्वर्याने सलमानला डेट केलं आहे.

सलमान आणि ऐश्वर्यामध्ये भले कसेही संबंध असो मात्र आजही बच्चन कुटुंब आणि सलमान खान यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत.

सलमान आणि ऐश्वर्यामध्ये भले कसेही संबंध असो मात्र आजही बच्चन कुटुंब आणि सलमान खान यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत.

सलमानने ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपनंतरही अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘बाबुल’, ‘बागबान’ आणि ‘गॉड तुसी ग्रेट’ हो अशा सिनेमांमध्ये काम केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2019 05:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...