Elec-widget

PHOTOS : जम्मू ते मुंबई 'जन्माष्टमी'चा देशभर असा होता उत्साह!

  • Share this:

जम्मू - जम्मूमध्ये जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. लहानग्या श्रीकृष्णाला शाळेत सोडायला आलेली माता यशोदा.(सर्व फोटो सौजन्य - पीटीआय)

जम्मू - जम्मूमध्ये जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. लहानग्या श्रीकृष्णाला शाळेत सोडायला आलेली माता यशोदा. (सर्व फोटो सौजन्य - पीटीआय)

जम्मू - बहिणींसोबत शाळेत निघालेला बालकृष्ण. या बालकृष्णाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

जम्मू - पर्यावरणाचं रक्षण करत सायकलवर शाळेत जात असताना श्रीकृष्णाच्या वेशातला विद्यार्थी.

जम्मू - सामुहिक गीत गायन करताना श्रीकृष्णाच्या वेशातले बालकृष्ण.

जम्मू - दहीहंडी फोडताना विद्यार्थी. गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अनेक शाळांमध्ये होत असतो.

Loading...

शाळेतल्या मोकळ्या जागेत दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांचं गोविंदा पथक

नवी दिल्ली - श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्याला टोपल्यात ठेवून नदी पार करतानाचा प्रसंग सादर करताना.

अहमदाबाद - कृष्णाचा वेष परिधान करून आपल्य कार्यक्रमाची प्रतिक्षा करणारा विद्यार्थी

मुंबई - स्पेशल कॅटेगिरीतल्या विद्यार्थिंनीही दहीहंडीचा आनंद लुटला.

अहमदाबाद - श्रीकृष्णाच्या वेशातला एक गोड बालक शाळेत निघाला असताना.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2018 08:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...