मुंबई, 26 मे : पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या 41 ट्रेन सोडण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. पण पश्चिम बंगालमध्ये आलेल्या अम्फान चक्रीवादळामुळे एवढ्या ट्रेन राज्यात येऊ शकणार नाहीत, असं पश्चिम बंगालकडून सांगण्यात आलं. रेल्वेने मात्र या दोन राज्यांनी आपसात हा प्रश्न सोडवावा म्हणून चेंडू सोडून दिला आहे. महाराष्ट्राच्या मागणीला बंगालने कसा खो दिला याचा सविस्तर VIDEO