• होम
  • व्हिडिओ
  • तो आला, बसला आणि त्याने बूट चोरले, पाहा हा LIVE VIDEO
  • तो आला, बसला आणि त्याने बूट चोरले, पाहा हा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 05:41 PM IST | Updated On: Jul 12, 2019 05:50 PM IST

    सुरत, 12 जुलै : सुरतमधील व्यापारी गेल्या काही दिवसांपासून त्रस्त झाले आहे. पावसामुळे दुकानाबाहेर काढलेले बूटं आणि चपल कुणी तरी चोरून नेत आहे. एवढंच नाहीतर ग्राहकांचेही बुटं चोरीला जात असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशाच एका दुकानाबाहेर बूट चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close