News18 Lokmat

PHOTOS : नागपूरजवळ 'शिवशाही' पेटली; थोडक्यात बचावले प्रवासी

एसटी महामंडळाच्या शिवशाही बसने नागपूर जवळील बुटीबोरी येथे अचानक पेट घेतला. बुधवारी सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली.

News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2019 10:30 AM IST

PHOTOS : नागपूरजवळ 'शिवशाही' पेटली; थोडक्यात बचावले प्रवासी

एसटी महामंडळाच्या शिवशाही बसने नागपूर जवळील बुटीबोरी येथे अचानक पेट घेतला. बुधवारी सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली.

एसटी महामंडळाच्या शिवशाही बसने नागपूर जवळील बुटीबोरी येथे अचानक पेट घेतला. बुधवारी सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली.

'शिवशाही' बस क्रमांक 1535 ही वर्ध्यावरुन नागपूरकडे येत होती. दरम्यान, बुटीबोरी गावातून जात असताना अचानक या बसने पेट घेतला.

घटना घडली तेव्हा बसमध्ये अनेक प्रवासी होते. वेळीच सर्वजण खाली उतरल्यामुळे कुणालाही इजा झाली नाही.

Loading...

'शिवशाही'बाबत अशा प्रकारच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. महामंडळ अधिकाऱ्यांनी त्याकडे वेळीत लक्ष द्यावं अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 10:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...