• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'हिंदुस्तान आणि पाकिस्तानचं विभाजन सोपं होतं पण युतीची वाटणी सोपी नाही'
  • VIDEO: 'हिंदुस्तान आणि पाकिस्तानचं विभाजन सोपं होतं पण युतीची वाटणी सोपी नाही'

    News18 Lokmat | Published On: Sep 24, 2019 01:44 PM IST | Updated On: Sep 24, 2019 01:44 PM IST

    मुंबई, 24 सप्टेंबर : शिवसेना आणि भाजपा विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही होणार? या प्रश्नांवर अजूनही तोडगा निघालेला नाही आहे. दोन्ही पक्षांमध्ये नेमकी काय खलबतं सुरू आहेत. यावरच शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी