• होम
  • व्हिडिओ
  • धमक्या देऊ नका, नाही तर माज उतरवणार; शिवसेनेच्या मंत्र्याची भाजपला धमकी
  • धमक्या देऊ नका, नाही तर माज उतरवणार; शिवसेनेच्या मंत्र्याची भाजपला धमकी

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 11:11 PM IST | Updated On: Jul 21, 2019 11:11 PM IST

    पिंपरी चिंचवड 21 जुलै : मित्रपक्षाने आम्हाला धमक्या देऊ नये,सत्तेचा माज मस्ती उतरविण्याची ताकद शिवबंधनात आहे अशी धमकी शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी भाजपला दिलीय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच नाही तर पंतप्रधान झालेलेही बघायला आवडेल, पण त्यांनी निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी