राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नवीन यादी
शिंदे सरकार राज्यपालांना देणार उमेदवार यादी
'मविआ'ची नावं राज्यपालांनी केली नव्हती मंजूर
'मविआ'ची यादी ही राहिली फक्त कागदावरच
भाजपच्या यादीतील चेहऱ्यांबाबत उत्सुकता
पंकजा मुंडे, विनोद तावडेंचं होणार का पुनर्वसन?
सदाभाऊ खोत, चित्रा वाघ, विनायक मेटेही चर्चेत
विश्वासदर्शक ठरावानंतर राज्यपालांना सादर करणार
'त्या' यादीवर राज्यपाल करू शकतात शिक्कामोर्तब

आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पार पडली - फडणवीस
बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बैठकीत आढावा
'कोकणातील दरडग्रस्त भागांचा आढावा घेतला'
मुख्यमंत्र्यांनी सर्व सूचना दिल्या आहेत - फडणवीस
'रिस्पॉन्स लवकर मिळावा यासाठी प्रयत्न असेल'
'पावसाळ्यातील उपाययोजनांचा बैठकीत आढावा'
मुंबईतील धोकादायक इमारतींना नोटीस द्या - फडणवीस
"ओबीसी आरक्षणाबाबत मी आढावा घेतला. सर्वोच्च न्यायालयात आपल्याला दोषविरहीत अहवाल डेडीकेटेट आयोगाच्या सादर करायाचा आहे. त्यासाठी आपल्याला दोषरहीत अहवाल सादर करावा लागेल. त्यामुळे लवकरच असा अहवाल सादर करून ओबीसींना लवकरात लवकर राजकिय आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करू", अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सत्तास्थापनेनंतर मुंबईत भाजपाचा जल्लोष, मुंबईवरील परिवार राज,घराणेशाही हटवणार अशी घोषणा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.‘मुंबईवर जनता राज येणार. स्वतःच्या बापाची मालमत्ता असल्यासारखी वागणाऱ्यांना,जनता धडा शिकवेल,बीएसी कुणाची खासगी मालमत्ता नाही,’ असा टोला त्यांनी लगावला