• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: महाजनादेश यात्रेत शिवेंद्रराजे भडकले; म्हणाले, 'आम्ही तुकड्यावर जगणारे नाही'
  • VIDEO: महाजनादेश यात्रेत शिवेंद्रराजे भडकले; म्हणाले, 'आम्ही तुकड्यावर जगणारे नाही'

    News18 Lokmat | Published On: Sep 15, 2019 07:08 PM IST | Updated On: Sep 15, 2019 07:08 PM IST

    सातारा, 15 सप्टेंबर : महाजनादेश यात्रा सातारामध्ये दाखल झाली असून तिथे मुख्यमंत्र्यांसह मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं आणि यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणाले पाहुयात...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी