• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आम्ही दुसऱ्यांच्या मुलांचे आधी लाड करतो, ठाकरेंचा पवारांना टोला
  • VIDEO: आम्ही दुसऱ्यांच्या मुलांचे आधी लाड करतो, ठाकरेंचा पवारांना टोला

    News18 Lokmat | Published On: Mar 25, 2019 02:01 PM IST | Updated On: Mar 25, 2019 02:01 PM IST

    कोल्हापूर, 25 मार्च : मुलं सांभाळण्यावरून उद्धव ठाकरेंनीही पवारांचा खरपूस समाचार घेतला आहे. दुसऱ्यांच्या पोरांचे लाड आम्ही करतो. आम्ही दुसऱ्यांची मुलं पहिल्यांदा सांभाळतो. म्हणून आमच्या पाठीमागे हा जनसागर उसळलेला असतो असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. रविवारी आयोजित युतीच्या पहिल्या सभेमध्ये ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading