मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला होता, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला होता, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दम दिल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

  • Share this:

पुणे,15 जानेवारी: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना एक गौप्यस्फोट केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाहिले आहे. त्याच्या बोललोय, एवढेच नाही तर त्याला दम दिल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी यावेळी केला. पुण्यात दैनिक लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात संजय राऊत बोलत होते. संजय राऊत यांच्या हस्ते पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी लोकमत समुहाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते.

करीम लालाच्या भेटीला इंदिरा गांधी जायच्या

राऊत म्हणाले, दिवंगत इंदिरा गांधी माफिया डॉन करीम लाला याच्या भेटीला जात होत्या, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. 'आता अंडरवर्ल्ड राहिलेले नाही. आता काहीच नाही. तेव्हाच्या काळातील अंडरवर्ल्ड काय होते हो आम्ही पाहिलेले आहे. त्या काळात मुंबईचे अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होते. एखाद्या गुंडाला भेटायला अख्ख मंत्रालय खाली येत होतं. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या.

काय म्हणाले संजय राऊत..

-छत्रपतींच्या नावाने बाळासाहेबांनी कार्य पुढे नेलं आहे

-उदयनराजे यांनी वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावेत

-यशवंतराव गडाख यांचा वेगळा पक्ष आहे

-उदयनराजे हे साताऱ्याचे माजी खासदार ते भाजप चे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वंशज

-लूटमार करणारे नेते होत नाहीत

-महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदुत्ववादी नेते

-शरद पवार हे जाणते राजे जनतेने उपाधी दिली हिंदू हृदय सम्राट ही उपाधी जनतेने दिली रयतेचा राजा लूटमार करणारे राजे होऊ शकत नाहीत

-या देशात कर्माने हिंदूच

-उदयनराजे ना राजे मानतो

-पवारांना जाणते राजे मानतो

-वीर सावरकरांच्या मुद्द्यावर आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न

-वीर सावरकरांना भारतरत्न द्या आमची मागणी

-राजकारणात धर्म आणू नका हे बाळासाहेबांनीही वारंवार सांगितलं

-सेक्युलर शब्दाला महत्त्व

-राज्य देश धर्मावर चालत नाही

-आम्ही आमचे विचार अजिबात सोडणार नाही

-वाजपेयींच्या काळापासून मी भाजपवर प्रेम करतो

-काँग्रेस पक्ष हिंदुत्ववादी नाही कोण।म्हटलं राज्य देश धर्मावर चालत नाही नाही तर पाकिस्तान होईल वीर सावरकर ।यांना भारत रत्न द्या राजकारणात धर्म आणू नका हे बाळासाहेब ठाकरे म्हटले होते हिंदुत्व ही श्रद्धा सेक्युलर ही -शिवी नाही सेक्युलर ला संविधानात महत्व आज नरेंद मोदी यांच्या तोडीचा नेता।नाही

-त्यांच्या बद्दल आदर आहे ते जगभर फिरतायत

-भाजपनं शब्द पाळला असता तर राज्यात चित्र वेगळं असतं

-स्टेपनी ही गाडीसाठी महत्त्वाची गोष्ट

-बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची उंची वाढणार आता मूर्ती अडीचशे फुटांऐवजी साडे ३०० फुट होणार ठाकरे सरकारनं नवा प्रस्ताव आणणार 709 कोटींचा खर्च आता 990 कोटी होणार 100 फुटांचा पायथा असणार याला म्हणतात फाजील आत्मविश्वास खर्च अकराशे कोटी

-आमची गाडी घसरणार नाही याची खात्री

-अजित पवार हे महत्त्वाचा नेते

-गाडी आमची ढकलणार नाही याची खात्री

-मलापण एक तिसरा डोळा

-मी फार निर्ढावलेला माणूस

-राज्याचं नेतृत्व उद्धवच करु शकतात

-आम्ही एक उत्तम कलाकृती निर्माण केली आहे

-काही गोष्टी रहस्यमय राहिल्या।पाहिजेत

-पडद्या आडच्या गोष्टी।पडद्याआड

-आम्ही हे सरकार चालवणार

-खाणारी खाती ठेवली नाहीत

-हे सरकार टिकणार लोकांच्या भावना सकारात्मक 100 दिवस होतील 5 वर्ष चालणारम

-आम्ही पूर्ण पाच वर्ष चालवणार

-लोकांमधल्या भावना सकारात्मक

-आम्हाला राज्य चालवायचा उत्तम अनुभव

-आम्ही आकडा लावतो आकडे कळत नाही

-प्रत्येक खातं राज्यासाठी महत्त्वाचं असतं

-आम्हाला आकडा कळत नाही

-राष्ट्रवादी आणि कॉग्रेस महाराष्ट्राच्या मातीतले पक्ष

-आम्ही सरकार बनवलं पण सरकार पासून लांब गेलो

-अजित पवार आसपास असताना पत्रकारिता केली, राऊतांची टोलेबाजी सुरू

-आता चळवळी होतात jnu मध्ये झालं ते चळवळ

-समोर सांगतो मी अपनी हिंमत है आ जाओ

- मी दाऊद इब्राहिमलाही दम दिला होता , तो काळ वेगळा होता

- बाळासाहेब माझं सर्वस्व

-ज्यांना सत्ता मिळाला नाही ते म्हणतात की संजय राऊत यांच्यामुळे घास गेला

-तुम्हाला उत्तम।।मुलाखत पाहिजे तर समोरच्याला चिडवायला पाहिजे

-माझ्यावर बाळासाहेबांचा खूप प्रभाव

-राज ठाकरे आजही माझे मित्र

-शरद पवार यांच्या वर माझा विश्वास आणि श्रद्धा

-इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी

-आज जे सरकार बनले त्याला।कुणी खिचडी म्हणत नाही याचं नेतृत्व उद्धव करत आहेत आणि पाठीशी पवार आहेत

-माझा पिंड पत्रकारितेचाच

Published by: Sandip Parolekar
First published: January 15, 2020, 1:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading