Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL : 'रावडी नितीन' : 'डॅशिंग' नितीन नांदगावकरांची बेधडक मुलाखत एकदा ऐकाच
  • SPECIAL : 'रावडी नितीन' : 'डॅशिंग' नितीन नांदगावकरांची बेधडक मुलाखत एकदा ऐकाच

    News18 Lokmat | Published On: Oct 7, 2019 12:04 AM IST | Updated On: Oct 7, 2019 05:53 PM IST

    मुंबई 06 ऑक्टोंबर : बेदरकार टॅक्सी चालकांना धडा शिकवणारे 'डॅशिंग' नितीन नांदगावकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. नांदगावकर हे आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतरही त्यांची ही पहिलीच बेधडक मुलाखत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी