• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'आरे'मधल्या वृक्षतोडीवर आदित्य ठाकरे संतापले!
  • VIDEO : 'आरे'मधल्या वृक्षतोडीवर आदित्य ठाकरे संतापले!

    News18 Lokmat | Published On: Oct 6, 2019 07:37 PM IST | Updated On: Oct 6, 2019 07:37 PM IST

    मुंबई 06 ऑक्टोंबर : आरेतली झाडं तोडल्याचं दु:ख माझं एकट्याचं नाही...संपूर्ण मुंबईकरांचं असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीय... ज्या ठिकाणी झाडे तोडली त्याच ठिकाणी आपण सर्व झाडे लावू असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मला एकट्यालाच नाही तर सगळ्या मुंबईकरांना दु:ख झालं आहे. जी झाडं तोडली आहेत त्याच ठिकाणी आपण सगळी झाडे लावू असंही ते म्हणाले. रविवारी वरळी परिसरात प्रचार करत असताना त्यांनी आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी खास बातचीत केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी