मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /VIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत

VIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत

मुंबई, 09 सप्टेंबर : काँग्रेसनं पुकारलेल्या सोमवारच्या भारत बंदला शिवसेनेचा पाठिंबा नाही असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. अजगरासारख्या झोपलेल्या विरोधी पक्षांना आता जाग आलीय. हा बंद त्यांनी स्वबळावर यशस्वी करून दाखवावा. ते अपयशी ठरले तर शिवसेना पुढं येईल. सर्वात आधी आम्हीच आवाज उठवला होता असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

पुढे वाचा ...

    First published:
    top videos

      Tags: Bharat bandh, Congress, Petrol price hike, Sanjay raut, Shiv sena