• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पाण्यासाठी शोले स्टाइल आंदोलन; सरपंचासह गावकरी चढले पाण्याच्या टाकीवर
  • VIDEO : पाण्यासाठी शोले स्टाइल आंदोलन; सरपंचासह गावकरी चढले पाण्याच्या टाकीवर

    News18 Lokmat | Published On: Dec 1, 2018 05:13 PM IST | Updated On: Dec 1, 2018 05:15 PM IST

    अहमदनगर, 1 डिसेंबर : शिर्डीमध्ये पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं. नेवासे तालुक्यातील चांदा येथे आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढुन पाच गावांची प्रादेशिक पाणी योजना सुरू व्हावी यासाठी मागणी करण्यात आली. हे आंदोलन कालपासून सुरू असून आज थेट पाण्याच्या टाकीवर बसून आंदोलकांनी उपोषण केल. जोवर निर्णय घेतला जात नाही तोवर खाली उतरणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. चांदा गावच्या सरपंचासह इतर आंदोलक टाकीवर बसले उपोषणाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close