पाहा PHOTO : शीला दीक्षित यांच्याबद्दलच्या या 10 गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नसतील

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. 'दिल्ली की दादी' अशी ओळख असलेल्या शीला दीक्षित यांच्या या काही आठवणी...

  • Share this:

शीला दीक्षित यांचा जन्म 31 मार्च 1938 साली पंजाबमधल्या कापुरतळामध्ये झाला. त्यांचं मूळचं नाव शीला कपूर होतं.

शीला दीक्षित त्यांचे सासरे आणि इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळातले मंत्री उमा शंकर दीक्षित यांच्यामुळे राजकारणात आल्या. शीला दीक्षित यांचे पती विनोद दीक्षित हे भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी होते.

इंदिरा गांधींनी पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांत जाणाऱ्या एका शिष्टमंडळामध्ये शीला दीक्षित यांची निवड केली होती. पतीच्या मृत्यूनंतर शीला दीक्षित उत्तर प्रदेशमधून खासदार बनल्या आणि मग 1984 मध्ये शीला दीक्षित राजीव गांधींच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची मंत्री म्हणून निवड झाली. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं.

सोनिया गांधींशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे शीला दीक्षित 1998 मध्ये दल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या. त्यानंतर सहाच महिन्यांनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला.

शीला दीक्षित यांनी दिल्लीमध्ये लोकाभिमुख सरकार चालवलं. दिल्लीमधली रस्त्यांची पायाभूत संरचना, रस्ते, फ्लायओव्हर्स, मेट्रोचं काम या सगळ्या कामांचं श्रेय त्यांना दिलं जातं.

शीला दीक्षित यांनी दिल्लीमध्ये लोकाभिमुख सरकार चालवलं. दिल्लीमधली पायाभूत संरचना, रस्ते, फ्लायओव्हर्स, मेट्रोचं काम या सगळ्या कामांचं श्रेय त्यांना दिलं जातं.

दिल्लीमध्ये प्रदूषण कमी करणारी वाहतूक व्यवस्था राबवल्याचं श्रेयही शीला दीक्षित यांना जातं. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. दिल्ली की दादी अशी त्यांची ओळख होती. दिल्लीमध्ये प्रदूषण कमी करणारी वाहतूक व्यवस्था राबवल्याचं श्रेयही शीला दीक्षित यांना जातं. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. दिल्ली की दादी अशी त्यांची ओळख होती.

दिल्लीमध्ये प्रदूषण कमी करणारी वाहतूक व्यवस्था राबवल्याचं श्रेयही शीला दीक्षित यांना जातं. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

शीला दीक्षित यांच्या निधनामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे.

'दिल्ली की दादी' अशी त्यांची ओळख होती.

शीला दीक्षित यांच्या जाण्यामुळे काँग्रेसचे मोठं नुकसान झालं आहे.

शीला दीक्षित या सोनिया गांधींच्या अत्यंत जवळच्या सहकारी होत्या.

त्यांच्या निधनाने दिल्लीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 05:13 PM IST

ताज्या बातम्या