• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: UNICEFचा प्रियांकाला पाठिंबा, पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटलं!
  • SPECIAL REPORT: UNICEFचा प्रियांकाला पाठिंबा, पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटलं!

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2019 08:19 PM IST | Updated On: Aug 23, 2019 08:19 PM IST

    मुंबई, 23 ऑगस्ट : अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या विरोधात आदळआपट करणाऱ्या पाकिस्तानला युनिसेफनं दणका दिला आहे. प्रियांकाला युनिसेफच्या सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची मागणी पाकिस्तानच्या मंत्र्यानं केली होती. पण ती मागणी युनिसेफनं फेटाळली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी