• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: माढाचा मी विचार करतोय पण त्यांनी सांगून टाकलं - शरद पवार
  • VIDEO: माढाचा मी विचार करतोय पण त्यांनी सांगून टाकलं - शरद पवार

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 10:51 PM IST | Updated On: Feb 21, 2019 10:51 PM IST

    सोलापूर, 21 फेब्रुवारी : आगामी लोकसभा निवडणुकांमुळे सध्या महाराष्ट्रात प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षाच्या सभांना आता वेग आला आहे. यातच गुरुवारी सोलापुरात राष्ट्रवादीची सभा पार पडली. यावेळी बोलताना शरद पवारांनी पुन्हा माढातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी