News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : शरद पवारांचं नेमकं कोणतं वक्तव्य खरं?
  • Special Report : शरद पवारांचं नेमकं कोणतं वक्तव्य खरं?

    News18 Lokmat | Published On: Mar 18, 2019 10:25 PM IST | Updated On: Mar 18, 2019 10:25 PM IST

    मुंबई, 18 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यू टर्न एक्स्प्रेस सध्या वेगानं धावते आहे. मात्र प्रसारमाध्यमांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोपही पवारांनी केला. पाकिस्तानातल्या बालाकोटमधल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर पवारांनी तीन वेगवेगळी वक्तव्यं केली. पाहूया त्यावर एक विशेष रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी