• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने बोलावलेल्या बैठकीत काय म्हणाले शरद पवार?
  • VIDEO: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने बोलावलेल्या बैठकीत काय म्हणाले शरद पवार?

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 11:05 AM IST | Updated On: Aug 10, 2019 11:05 AM IST

    मुंबई, 10 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आणि खरंच बारामतीकरांनी अवघ्या काही तासात तब्बल 1 कोटीची रक्कम कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांसाठी जमा केली आहे. तर सिद्धविनायक न्यास पूरग्रस्त भागात पाठवणार 100 ट्रक शुद्ध पाणी पाठवणार आहेत. आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी