S M L
  • SPECIAL REPORT: 'मोदी साहेब हे वागणं बरं नव्हं'

    Published On: Apr 14, 2019 10:31 PM IST | Updated On: Apr 14, 2019 10:31 PM IST

    बीड, 14 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभेचे बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये जाहीर आयोजित करण्यात आली होती. या सभेत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. 'आमच्या घरात डोकावू नका' असा इशाराच त्यांनी मोदींना दिला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचार सभेत पवारांनी नरेंद्र मोदींवर घणाघात केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close