• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लुंग्या-सुंग्यांना उत्तर देत नाही, शरद पवारांचा मोदींवर घणाघात
  • VIDEO : लुंग्या-सुंग्यांना उत्तर देत नाही, शरद पवारांचा मोदींवर घणाघात

    News18 Lokmat | Published On: Apr 5, 2019 07:17 PM IST | Updated On: Apr 5, 2019 07:17 PM IST

    अहमदगनगर, 05 एप्रिल : लोकसभा निवडणुकीचं वातावरण चांगलचं तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख थेट लुंगे-सुंगे अशा शब्दात केला. वर्ध्याच्या सभेत मोदींनी पवार कुटुंबावर जोरदार टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देतांना पवारांनी मोदींवर घणाघाती हल्ला केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी