Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शरद पवार पोहोचले फडणवीसांच्या नागपुरात, शेतकरी म्हणाले...
  • VIDEO : शरद पवार पोहोचले फडणवीसांच्या नागपुरात, शेतकरी म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2019 05:20 PM IST | Updated On: Nov 14, 2019 05:20 PM IST

    नागपूर, 14 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी काटोल जिल्ह्यातील पावसानं नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. काटोल तालुक्यातील चार गावातल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन पिकांची पाहणी करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com