• VIDEO: काश्मिरी मुस्लीम तरुणीने गायलं 'पसायदान'

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 07:42 PM IST | Updated On: Feb 21, 2019 07:42 PM IST

    मुंबई, 21 फेब्रुवारी : न्यूज18 लोकमतच्या एका विशेष कार्यक्रमात शमीमा अख्तर यांनी पसायदान सादर केलं. शमीमा अख्तर या काश्मिरी तरुणांच्या गाश बॅण्डच्या सदस्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी