शाहरुख खानसोबत काम केलेल्या या सहा अभिनेत्रींचा झालाय मृत्यू, एकीचं वय तर होतं फक्त 22 वर्ष

आज प्रत्येक अभिनेत्रीला शाहरुख खानसोबत एखाद्या तरी सिनेमात काम करण्याची इच्छा आहे.

  • Share this:

शाहरुख खानने १९९२ मध्ये 'दीवाना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर एकामागोमाग एक सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर तो बॉलिवूडचा बादशहा झाला. आज प्रत्येक अभिनेत्रीला शाहरुख खानसोबत एखाद्या तरी सिनेमात काम करण्याची इच्छा आहे.

या सगळ्यात अशा सहा अभिनेत्री आहेत, ज्यांनी शाहरुखसोबत सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले. पण आज त्या या जगात नाहीत. आज आम्ही तुम्हाला त्याच सहा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.

आपल्या अभिनयाने प्रत्येकाचं मन जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांनी शाहरुखसोबत अनेक सिनेमांत काम केलं. रिमा यांनी शाहरुखसोबत ‘कुछ कुछ होता है’, ‘येस बॉस’ आणि ‘कल हो ना हो’ या सिनेमांत काम केलं आहे. २०१७ मध्ये रिमा लागू यांचं निधन झालं.

शाहरुखच्या ‘दिवाना’ या पहिल्याच सिनेमात त्याची हिरोइन होती दिव्या भारती. दिव्या ही तेव्हाची टॉपची अभिनेत्री होती. पण वयाच्या २२ व्या वर्षी तिचा मृत्यू झाला. दिव्याचा मृत्यू हा आजही अनेकांसाठी न उलघडलेलं कोडं आहे.

रसिका जोशी यांनी शाहरुखसोबत ‘बार्बर’ आणि ‘स्वदेस’ या सिनेमांत काम केलं होतं. मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून आजही तिला ओळखलं जातं. ७ जजुलै २०११ मध्ये त्यांचं निधन झालं.

शाहरुख खानच्या ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिल से’, ‘कल हो ना हो’ अशा सिनेमांमध्ये आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जोहरा सेहगल याही आता या जगात नाही. २०१४ मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

श्रीदेवी आणि शाहरुख यांनी फक्त दोन सिनेमांत काम केलं. १९९६ मध्ये दोघांनी पहिल्यांदा ‘आर्मी’ सिनेमात काम केलं. या सिनेमात शाहरुख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. तर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ सिनेमात श्रीदेवी यांची छोटेखानी भूमिका होती. गेल्यावर्षी २४ फेब्रुवारीला दुबईतील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृत्यु झाला.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुधा शिवपुरी यांनीही शाहरुखसोबत मेमसाब सिनेमात काम केलं आहे. २०१५ मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 10:13 AM IST

ताज्या बातम्या