मुंबई,ता.18 एप्रिल: बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खान म्हणजेच शहारूख खानने आज मुंबईतल्या अमेरिकन वकिलातीला भेट दिली.
त्याचं कारणही तसं खास होतं. आनंद एल. रायच्या झीरो या चित्रपटाचं शुटींग अमेरिकेत होणार असून त्यासाठी किंग खान. अनुष्का शर्मा आणि इतर कलाकार आज वकिलातीत आले होते.
या चित्रपटात कतरिना कैफ असणार आहे.
21 डिसेंबर 2018 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.