'ही' युट्यूबर शेब कपडे न घालता तयार करते रेसिपी, कमवते लाखो रुपये!

'ही' युट्यूबर शेब कपडे न घालता तयार करते रेसिपी, कमवते लाखो रुपये!

स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग करून ते प्रेक्षकांना आकर्षित करता आणि यूट्यूबवर स्टार होतात. आता अशाच एका रुबी डेविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • Share this:

टेक्सास (अमेरिका), 21 ऑक्टोबर : यूट्यूबवर फक्त सेलिब्रिटी शेफच कोटी रुपये नाही कमवत आता बर्‍याच नवशिक्या स्वयंपाकी देखील या व्यासपीठावर आल्या आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांचे जेवणच नाही तर त्यांच्या हटके स्टाईलही प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करतात.

स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग करून ते प्रेक्षकांना आकर्षित करता आणि यूट्यूबवर स्टार होतात. आता अशाच एका रुबी डेविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रुबी डे यांच्या चॅनेलचे 4,64,000 पेक्षा जास्त सब्सक्रायबर आणि 99 दशलक्ष म्हणजेच 990 दशलक्ष व्हूज आहेत. खरंतर रुबी या कपडे न घालता जेवण बनण्याच्या पद्धती युट्यूबवर शिकवतात आणि कोटींनी रुपये कमवत आहेत. बर्‍याच व्हिडिओंमध्ये फक्त अ‍ॅप्रेनचे कपडे आहेत.

परंतु ही महिला स्वयंपाकाच्या व्हिडिओंमध्ये फक्त अॅप्रेनच घालते आणि व्हिडिओ शूट करते. त्यांच्या अशा या ट्रिकमुळे बरेच लोक त्यांच्या व्हिडिओकडे आकर्षित होतात. त्यांच्या व्हिडिओवरदेखील अजब कमेंट्स असतात. पण यावर रुबीचं वेगळंच म्हणणं आहे. तिचा आग्रह आहे की ती मजेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवते. लोकांनी स्वयंपाकाच्या व्हिडिओ पाहाव्यात म्हणून ती हे करते.

तिचा आग्रह आहे की, ती मजेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवू शकेल. स्वयंपाक बनवण्यासाठी मी लोकांना प्रेरित करते असं तिचं म्हणणं आहे.

यूट्यूबने रूबीचा चॅनेल डीमोनेटाइज केला होता.

रुबीने चॅनेलवर असे कपडे न घालता व्हिडिओ अपलोड केल्यामुळे YouTube ने त्यांच्या चॅनेलचे डिमोटिझेशन केलं होतं. त्यामुळे तिचं उत्पन्न थांबलं असल्याचं ती म्हणाली.

=================================

First published: October 21, 2019, 11:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading