News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • तुम्ही पाहू नाही शकणार असा VIDEO, शाळेच्या संचालकाने विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण
  • तुम्ही पाहू नाही शकणार असा VIDEO, शाळेच्या संचालकाने विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 01:26 PM IST | Updated On: Aug 13, 2019 01:26 PM IST

    जुनागड (गुजरात), 13 ऑगस्ट : शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मारताना एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शाळेच्या संचालकांनी ही मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. 6 विद्यार्थ्यांना कक्षात बोलवून त्यांना बेदम मारहाण करण्यात येत असल्याचा हा व्हिडिओ आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संचालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी